गणपति बाप्पा मोरया
दशकों से मेरे जैसे असंख्य श्रद्धालुओं की आस्था का केंद्र मुंबई के प्रसिद्ध ‘लाल बाग के राजा’ का आज दर्शन-पूजन कर आशीर्वाद लिया।
विघ्नहर्ता श्री गणपति बाप्पा सभी का कल्याण करें।
गणपती बाप्पा मोरया
अनेक दशकांपासून माझ्यासारख्या असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या प्रसिद्ध ‘लालबागच्या राजा’ चे आज दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
विघ्नहर्ता श्री गणरायाची कृपादृष्टी सर्वांवर राहो अशी प्रार्थना केली.